अहिल्यानगर | कुकडी-घोड धरणाच्या आवर्तनासाठी घारगाव येथे रास्ता रोको

अहिल्यानगर | राधेश्याम कुलकर्णी, जिल्हा प्रमुख अहिल्यानगर. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे आणि खरीप पिके वाचविण्यासह रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन व्हावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते राजेंद्र…

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ९१.०८ टक्के मतदान

अमरावती | राज माहोरे प्रतिनिधी अमरावती. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत शुक्रवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या…

रणधुमाळी / महायुतीतील बंडखोरीने सरनाईकांची वाट बिकट; आदिती पोहरे यांना संस्थात्मक ताकदीचा आधार!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी अत्यंत शांततेत पार पडली. महायुतीतील चार उमेदवारांच्या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर मतविभाजनाचे आव्हान उभे राहिले,…

करवीरकरांच्या प्रेमामुळे विजय निश्चित – डॉ. स्मिता देवी जाधव

करवीर, राजन शेळके (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता देवी योगेश जाधव यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी करवीरकरांच्या प्रेम आणि विश्वासामुळे आपण निश्चित विजयी होऊ, असा विश्वास…

सरहद परिवार आयोजित…

आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) : राजगड दीपोत्सवाची सुरुवात झाली ती पंधरा वर्षांपूर्वी. यंदा या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे. आज मागे वळून पाहताना जाणवते की, वयाच्या अवघ्या २५-२६ व्या वर्षी…

पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; १,०५१ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.…

‘दिव्हाइन व्हिजन फिल्म प्रॉडक्शन’च्या ‘आशांतर’ चित्रपटातील आयटम साँगचे मुंबईत रेकॉर्डिंग

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी) : दिव्हाइन व्हिजन फिल्म प्रॉडक्शनच्या आगामी मराठी चित्रपट ‘आशांतर’मधील आयटम साँगचे रेकॉर्डिंग मुंबई येथील प्रतिष्ठित लता मंगेशकर स्टुडिओमध्ये पार पडले. या गाण्याला मराठी संगीतविश्वातील सुप्रसिद्ध गायिका…

महायुतीचे विधानपरिषद उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा गृहभेटी व संवाद

नागपूर,प्रणय डाबरे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष-महायुतीचे विधानपरिषद उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने…

दुष्काळाच्या झळांनी मेंढपाळ हवालदिल

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभागातील कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ समाज आर्थिक संकटात सापडला आहे. चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन करणे कठीण झाले असून, मेंढपाळ कुटुंबांच्या…

अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ नाव द्या!

नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर…