नांदेडसह मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : मागील २५ ते ३० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील खरीप पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, हळद, ऊस, तूर,…

चिमुकली गार्गीच्या उपचारासाठी संजय मित्र मंडळाची ११ हजारांची मदत

पुणे : स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA Type-1) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत असलेल्या चिमुकली गार्गी संदीप जाधव हिच्या उपचारासाठी पिंपळे निलख येथील संजय मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत ११ हजार…

डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीम विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा गौरव

नांदेड ,रवींद्र ओंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दोन…

गरबा-दांडिया म्हणजे धांगडधिंगा नव्हे, हिंदूंची श्रद्धा : शंकर गायकर

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये प्रवेश, कार्यक्रमाचे स्वरूप आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरांच्या जतनावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत…

कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिर व कै. डॉ. विश्वास देशमुख दीर्घांक महोत्सवाने रंगभूमीला दिली नवी दृष्टी

नांदेड, रवींद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : नांदेडच्या रंगभूमीला समृद्ध करणारा आणि रसिकांना वैविध्यपूर्ण नाट्यानुभव देणारा कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच कै. डॉ. विश्वास…

सनातन विचार म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर जीवनमूल्यांचा स्वीकार : मकरंदबुवा हरदास

नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधी ) : आधुनिक तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली आणि जागतिकीकरणामुळे जग झपाट्याने बदलत आहे. या बदलांच्या प्रवाहात संस्कृतीची मूल्ये, कुटुंबव्यवस्था आणि नैतिकतेची जपणूक करणे अधिक महत्त्वाचे झाले…

अॅड. राजेश राजपुरोहित यांची PCMCच्या वकील पॅनेलवर नियुक्ती

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवर सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. राजेश उगमसिंह राजपुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे प्रमुख विधी सल्लागार अॅड. राजेश आगळे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीचे अधिकृत पत्र…

वाघ-बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा रात्रीचा ‘वीज’ पहारा!

तिवसा ,राज माहोरे( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांच्या वावराच्या घटना समोर येत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवसा तालुक्यातील विविध भागांतही…

अमरावती जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

चांदूरबाजार, राज माहोरे( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात मागील काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाने सोमवारी सायंकाळी जेरबंद करण्यात यश मिळविले. सोनोरी गावातील १७…

चौकशी अहवालानंतरही कारवाई नाही; मुख्याध्यापकांच्या निलंबनासाठी जि.प.समोर आमरण उपोषण

नायगाव, रविन्द्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील मुगाव तांडा येथील मुख्याध्यापक मनोहर गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारींच्या चौकशीचा अहवाल सादर होऊनही प्रशासनाकडून पुढील कारवाई होत नसल्याने प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे.…