दुष्काळाच्या झळांनी मेंढपाळ हवालदिल
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभागातील कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ समाज आर्थिक संकटात सापडला आहे. चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन करणे कठीण झाले असून, मेंढपाळ कुटुंबांच्या…
अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ नाव द्या!
नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर…
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत ११ जागा बिनविरोध
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहमती आणि समन्वयाचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी तब्बल ११ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड…
उच्च न्यायालयात एकनाथ घोगरे यांची याचिका फेटाळली; डॉ. सुजय विखे पाटील यांचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा!
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी(प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी एकनाथ घोगरे यांची याचिका छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या…
दिवाळीत पुणे-मुंबईहून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करा!
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त पुणे व मुंबईतून नांदेडसाठी येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दोन्ही शहरांतून नांदेडसाठी येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी किमान दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी…
शिक्षक मतदारसंघात आज सत्तेचा कस!
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी थंडावली असून, आता प्रत्यक्ष मतदानातून राजकीय शक्तिप्रदर्शनाची खरी परीक्षा होणार आहे. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत सत्ताधारी महायुतीसह विरोधी…
इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजने’विरोधात नवे दानवाड येथे बेमुदत जल सत्याग्रह आंदोलन
नवे दानवाड ,राजन शेळके (प्रतिनिधी) : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या ₹४३०.१० कोटी खर्चाच्या ‘जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण ८९ MLD पाणीपुरवठा योजने’विरोधात दानवाड पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले…
मेट्रोच्या कामामुळे बंद झालेला रस्ता खुला; नागरिकांना दिलासा
पुणे,उमेश आबनावे (प्रतिनिधी) : मेट्रोच्या कामामुळे शिवनेरी पथ येथील चाफळकर कॉलनी, सुपार्श्वनाथ बंगलो सोसायटी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या…
अमरावतीत ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात संपन्न!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर करीत अमरावती येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात संपन्न झाला. डॉ.…
महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सहा खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघात निवड
नागपूर : महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सहा खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, खेळाडूंवर सर्व स्तरांतून…










