अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…
बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद
नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…
पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे २६-२७ सप्टेंबरला आयोजन
पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या…
रस्ते, पूल, इमारतींची कामे दर्जेदार करावीत : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रस्ते, पूल आणि इमारतींची कामे जनतेच्या सोयीसुविधांसाठी असल्याने ती दर्जेदार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले…
परंपरा आणि संस्कारांचा संगम; तिवस्यात तान्हा पोळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
तिवसा, राज माहोरे (प्रतिनिधी ) : तिवसा शहरातील आई भवानी चौक येथे तान्हा पोळ्याचा उत्सव उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्या बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आकर्षक पद्धतीने…
विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…
संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’
कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…
संकटांच्या छायेतही सर्जा-राजाप्रती कृतज्ञता; तिवस्यात बैलपोळा उत्साहात
तिवसा , राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा शहरासह तालुक्यात नैसर्गिक संकटे, अल्प पाऊस, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या जिवाभावाच्या सर्जा-राजाप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत…
ऑलिम्पिक असोसिएशनच्या क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित कायम अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य…
भारतीय कृषी विद्यालय, गोकुळ कॉन्व्हेंट व आदर्श प्राथमिक शाळेत तान्हा पोळा उत्साहात
नागपूर : भारतीय कृषी विद्यालय, गोकुळ कॉन्व्हेंट व आदर्श प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या नंदीबैलांच्या प्रतिकृती…










