गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे वर्चस्व; १६ जागांवर विजय
कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी): मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार अशा दिग्गज नेत्यांची ताकद एका बाजूला, तर आमदार सतेज पाटील यांची रणनीती दुसऱ्या बाजूला, अशा अटीतटीच्या लढतीत…
काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ जनसंपर्क अभियानाचा सिडकोतून शुभारंभ
नांदेड (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार जनतेसमोर आणण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ या व्यापक जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ सोमवारी (ता. १९) हडको येथील छत्रपती शिवाजी…
२८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘पारंपरिक नववधू मेकअप स्पर्धा’ उत्साहात संपन्न
पुणे , राजन शेळके(प्रतिनिधी) : २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवांतर्गत आयोजित ‘पारंपरिक नववधू मेकअप स्पर्धा’ श्री लक्ष्मीमाता मंदिर, शिवदर्शन मुक्तांगण शाळेजवळ, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत पारंपरिक…
राष्ट्रउभारणीसाठी ‘पंचपरिवर्तन’ काळाची गरज : नितीन शिंदे
पुणे ,आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र): आगामी काळात समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ‘पंचपरिवर्तन’ हे प्रमुख साधन ठरेल, असे प्रतिपादन संघ कार्यकर्ते नितीन सुखदेव शिंदे यांनी केले. मांजरी बुद्रुक येथे आयोजित…
पुणे फेस्टिव्हलचा पुरस्कार हा जणू माहेरवाशिणीचा गौरव!
पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : पुणे फेस्टिव्हलच्या सुरुवातीपासून मी या महोत्सवाचा भाग आहे. उद्घाटनापासून ते एकल सादरीकरणापर्यंत मी या महोत्सवात नृत्यसेवा केली आहे. त्यामुळे मी स्वतःला पुणे फेस्टिव्हल कुटुंबाचा एक…
शुक्रवार पेठेत चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर; वाहनचालकांसह व्यापारी त्रस्त
पुणे, राजन शेळके ( प्रतिनिधी ) : पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात स्वारगेट रस्त्यावर चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, वाहनचालकांसह स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला…
अष्टमीच्या पावन पर्वावर दत्त शिखर संस्थान माहूरकडून रेणुका मातेला मानाची ओटी
नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगडच्या वतीने श्री क्षेत्र रेणुका मातेला मानाची ओटी अर्पण करण्यात आली. अनेक दशकांपासून चालत…
श्री बालाजी मंदिरात १०८ कलशांनी श्री व्यंकटेश्वराचा अभिषेक
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील कापड पेठमधील श्री वेंकटेश बालाजी मंदिरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवांतर्गत रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ‘अष्टोत्तरशत कलशाभिषेकम्’ या विशेष…
दुष्काळग्रस्त बळीराजासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा मदतीचा हात
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांची मदत दिली. महासंघाचे महामंत्री अरुण…
एकनाथ शिंदेंची रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट; सरनाईकांच्या प्रचाराचा घेतला आढावा
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आमदार रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.…










