फुले मार्केटमधील ‘वेनलेस स्पा’वर पोलिसांची धाड; देहव्यापाराचे रॅकेट उघड
नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील फुले मार्केटमधील ‘वेनलेस स्पा’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर ठाणे गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला.…
७० वर्षांच्या गौरवशाली लायनिझमच्या वर्धापनदिनानिमित्त लायन डी. पी. सावंत यांची ‘ब्रँड ॲम्बेसेडर’पदी नियुक्ती
नांदेड ,रविन्द्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी ) : भारतातील लायनिझमच्या ७० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव साजरा करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत लायनिझमच्या प्रचार-प्रसारासाठी…
वाढदिवसाचे औचित्य साधत वृद्धाश्रमात मायेची ऊब
अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी असते. याच भावनेतून शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे…
जल्लोषाला विराम, माणुसकीला प्राधान्य; युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरीय दहीहंडी रद्द
अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक विभागात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने आपल्या विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी उत्सवाला स्थगिती देत सामाजिक…
नांदेड महापालिकेत पुलाच्या कामाचा आढावा; समन्वय समिती स्थापन करण्याच्या महापौरांच्या सूचना
नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत नांदेड शहरातील वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेत महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या…
उद्यान विभागातील ‘मक्तेदारी’ला बसणार चाप!
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील ठेक्यांवर वर्षानुवर्षे मोजक्या ठेकेदारांचे असलेले वर्चस्व आता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील सुमारे २०० उद्यानांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी…
अहिल्यानगर जिल्हा कृषी विभाग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा कृषी विभागाला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील…
अभाविपचा नाशिकमध्ये दणदणीत विजय; ९ पैकी ९ जागांवर यश
अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) विद्यार्थी संघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने ९ पैकी ९ जागांवर ऐतिहासिक…
पुणे में DJ विरोधी जनचळवळ को हेमंत पाटील का समर्थन
पुणे : गणेशोत्सव की पृष्ठभूमि में पुणे में DJ और तेज आवाज वाले ध्वनिवर्धकों के खिलाफ शुरू हुई नागरिकों की मुहिम को भारत अगेन्स्ट करप्शन के राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील…
वाळू, मुरूम तस्करीला महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद
चंद्रपूर , गौरव पराते ( प्रतिनिधी ) : मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू, मुरूम आणि मातीची अवैध तस्करी सुरू असून, याला महसूल प्रशासनाची मूक संमती असल्याचा आरोप चांदापूर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय…










