जलजीवन मिशन योजना बंद केल्याने ठेकेदार अडचणीत

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर नल’ (जलजीवन मिशन) योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून अनेक कामे अद्याप अपूर्ण असतानाही योजना पूर्ण झाल्याचे दाखवून ती…

संत्र्याची फळगळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतेय पाणी!

तिवसा , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : कधी काळी शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीचे स्वप्न दाखविणारे संत्र्याचे पीक आज त्याच शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. वर्षभर बागेची काळजी घेऊन, औषधांचा खर्च…

व्यापाऱ्यावरील हल्ल्याप्रकरणी सिंधी समाजबांधव आक्रमक

परभणी,निलेश कामतीकर ( जिल्हा प्रमुख ) :  वसमत रस्त्यावरील विजय वाईनशॉपचे संचालक किशोर तलरेजा यांच्यावर रविवारी (दि. ३०) काही हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,…

अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी)  : जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. येथील अतिदक्षता विभाग गरजूंसाठी महत्त्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी…

सात दिवसांनंतर पालकमंत्री बावनकुळे रुग्णालयात; दुर्घटनाग्रस्त एनआयसीयूची पाहणी

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी ) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात दिवसांनी राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयाला…

मेंढपाळ बांधवांचे अखेर बेमुदत उपोषण मागे

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : मेंढपाळ समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी उपोषणस्थळी भेट…

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, ‘एसआयआर’मध्ये जिल्ह्यात २१ लाख ९२ हजार ३९५ मतदार

अमरावती ,राज माहोरे ( प्रतिनिधि ) : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा…

दिव्यांग कल्याण संस्थेच्या उपक्रम संचालकपदी चिंतामण पागे

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ): दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’च्या उपक्रम संचालकपदी चिंतामण पागे यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात…

कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय; सर्व समाजांच्या विकासासाठी ठाम भूमिका

परभणी,  निलेश कामतीकर ( जिल्हा प्रमुख ) :   मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचे…

चंद्रपुरात उत्साहात संपन्न ‘क्रीडा पर्व २०२६’

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून चंद्रपुरात ‘क्रीडा पर्व २०२६’ ची उत्साहात सांगता झाली. डेव्हलपमेंट अँड रिसर्च…