महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सहा खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघात निवड
नागपूर : महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सहा खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, खेळाडूंवर सर्व स्तरांतून…
नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन
पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी ): महाराष्ट्राला नाट्यकलेची उज्ज्वल परंपरा आहे. वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम २४ तास आव्हानात्मक आणि अविरत सेवा देणारे आहे. दैनंदिन कामाच्या धकाधकीतही कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ…
धोकादायक पादचारी पुलावर हजारोंची गर्दी; दुर्घटना टळल्यानंतर आता तरी मनपा जागी होणार का?
नांदेड,रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : दसरा महल्ला मिरवणुकीत सचखंड श्री हजूर साहिब यांच्या दर्शनासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा रस्त्यावर उसळलेला महासागर आणि दुसरीकडे हजारो भाविकांची पादचारी पुलावर झालेली गर्दी!…
एशियन पॅरा गेम्समध्ये भाग्यश्री जाधव यांची रौप्य पदकावर मोहोर; भारताचे नाव उंचावले!
नांदेड (प्रतिनिधी) : जपानमध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत नांदेडच्या भूमिपुत्र आणि पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी रौप्य पदक पटकावत भारताचे नाव उंचावले आहे. गोळाफेक या…
३२व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची ‘कारवाँ सितारो का’ कार्यक्रमाने सांगता
पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रेखा आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेल्या सुमधुर गीतांची ‘कारवाँ सितारो…
सोलापुर में उत्साह के साथ संपन्न हुआ रावण दहन कार्यक्रम
सोलापुर, राजन शेळके (प्रतिनिधी) : विजयादशमी के अवसर पर दिलीपरावजी माने विचार मंच की ओर से सोलापुर में आयोजित रावण दहन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इस अवसर पर…
करवीर निवासिनी आई अंबाबाईची रथारूढ पूजा बांधली
कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी) : अश्विन शुक्ल दशमी अर्थात विजयादशमीनिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली आहे. शाही दसरा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आई अंबाबाईच्या या पूजेला…
सघोष पथसंचलनाने वेधले नाशिककरांचे लक्ष
नाशिक (प्रतिनिधी) : असत्यावर सत्याच्या आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमी उत्सवाच्या औचित्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नाशिक शहरातील विविध उपनगर, नगर व गटांच्या वतीने पूर्ण गणवेशात आणि स-दंड भव्य…
‘लता युग’मधील सुमधुर गाण्यांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध; ‘लता युगात जन्मलो हे आपले भाग्य’ – आबा बागुल
पुणे , राजन शेळके (प्रतिनिधी) : ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या नवव्या दिवशी आयोजित ‘लता युग’ या कार्यक्रमात भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.…
रंधा फॉलजवळील आद्यस्वयंभू श्री घोरपडा देवी मंदिरात माजी आमदार वैभव पिचड यांनी घेतले दर्शन
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रंधा फॉलच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांनी सोमवारी रंधा फॉल येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व…










