संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या १३९ अर्जांना मंजुरी
रामटेक, प्रशांत भोयर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची मासिक समिती बैठक पारशिवनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात संपन्न झाली. मा. नामदार श्री.…

