अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम…
शरीर आणि मनाचे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता : शकुंतला दिदी
पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे…
हिंदू तत्त्वज्ञानात मानव कल्याणाचा विचार : डॉ. रविकुमार अय्यर
पुणे : मानसिक आजारांचे वाढते आव्हान, कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास आणि वाढता मूलतत्त्ववाद यामुळे जगभरात संघर्षाचे सावट पसरले आहे. अशा वेळी सकल सृष्टीच्या कल्याणाचा ध्यास घेणारे हिंदू तत्त्वज्ञानच विश्वाला योग्य दिशा दाखवू…
जनजाती गौरव यात्रेचे अशोक स्तंभावर पुष्पवृष्टीने भव्य स्वागत
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त आयोजित गोदा महाआरतीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या ६५०० जनजाती बांधवांच्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी मध्यमंडल आणि भाजप कामगार मोर्चाच्या वतीने अशोक स्तंभ येथे भव्य स्वागत करण्यात आले.…
महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड (विशेष प्रतिनिधी) : कर्जाच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री…
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा पुढाकार; २८ फेब्रुवारीला भव्य सामूहिक विवाह सोहळा
अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींचे विवाह सन्मानपूर्वक पार पडावेत, या सामाजिक हेतूने स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सामूहिक विवाह…
नगरसेविका सुप्रिया पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस तीन महिन्यांचे मानधन
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. सुप्रिया संजय पाटील रातोळीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत…
मंदिरांच्या शेतीच्या नुकसानभरपाईसाठी कैलास पनपालिया आक्रमक!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : राज्यातील मंदिरांच्या मालकीच्या शेतीचे नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान आणि त्याबदल्यात मिळणारी नुकसानभरपाई हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मंदिरांच्या शेतीलाही नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र…
गडकरींमुळे दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभिमानाची नवी पहाट!
नागपूर : दुसऱ्याच्या आधाराने चालावे लागणे, दैनंदिन कामांसाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहणे आणि समाजात वावरताना न्यूनगंडाची भावना निर्माण होणे, अशा अनेक आव्हानांचा दिव्यांगांना सामना करावा लागतो. मात्र, कृत्रिम पाय बसवून पुन्हा…
सामाजिक समरसता हाच सिंहस्थ कुंभमेळ्याचा आत्मा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नाशिक : “पवित्र नाशिक नगरीस माझा नमस्कार!” अशा मराठीतील आपुलकीच्या शब्दांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिककरांची मने जिंकली. भारतीय जनमानसातील आस्था आणि सामाजिक समरसता हाच सिंहस्थ कुंभमेळ्याचा आत्मा असल्याचे प्रतिपादन…










