सेवानिवृत्त उपअभियंता शंकरराव तथा एस.एम. कुलकर्णी यांचे निधन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : सार्वजनिक बांधकाम विभागातून उपअभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले शंकरराव तथा एस.एम. कुलकर्णी यांचे मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

एस.एम. कुलकर्णी यांना अध्यात्माची विशेष आवड होती. शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते नोकरीच्या क्षेत्रात तसेच मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

वसुबारसेला कोतुळमध्ये सामूहिक सवत्स गोमाता पूजन

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जागृत व नवसाला पावणारे प्रसिद्ध ‘श्री वरदविनायक देवस्थान’ नेहमीच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार अनादी काळापासून गोमाता…

सरस्वती विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागात रांगोळी स्पर्धा उत्साहात

नागपूर,अनघा पेंडके(प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय येथे शिक्षक प्रशिक्षणार्थींसाठी ‘बाल्यावस्था’ (Early Childhood) या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बालपणातील आनंद, खेळातून शिक्षण, सर्वांगीण…