कळमेश्वर खरेदी-विक्री व बाजार समितीची ६७ वी वार्षिक आमसभा संपन्न

कळमेश्वर, सतीश तोडासे (  प्रतिनिधी )  : कळमेश्वर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री व कृषी उत्पन्न बाजार समितीची ६७ वी वार्षिक आमसभा सहकार महर्षी बाबासाहेब केदार सभागृहात पार पडली. या आमसभेला…

नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

नागपूर : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती आदर, कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी नागपूरकरांच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यंदाही विविध…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

बालेवाडी : हॉकीचे जादूगार आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळावी तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानाची जाणीव…

‘समर्थ’ चित्रपटासाठी स्क्रीनची वानवा; मराठी चित्रपटांना दुय्यम वागणूक?

अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी  (जिल्हा प्रमुख ) : उत्तम प्रतिसाद, बुक माय शोवर ९.५ रेटिंग आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळूनही ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात पुरेशा स्क्रीन मिळत नसल्याची खंत चित्रपटाचे…

हजूर साहेब नांदेड-अमृतसर-नांदेडदरम्यान विशेष रेल्वेगाडी धावणार

नांदेड , रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता तसेच पंजाब आणि मराठवाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त व सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर रेल्वेने…

प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत रक्षाबंधन; जगदीश मुळीक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र ) :  बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा धागा अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण यंदा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत साजरा करण्यात आला. जगदीश मुळीक…

कारागृहाच्या भिंतीआड दाटला मायेचा ओलावा!

अमरावती, राज माहोरे( प्रतिनिधी ) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमरावती मध्यवर्ती कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘गळाभेट’ कार्यक्रमात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. तब्बल ६२ बंदीजनांना त्यांच्या १८ वर्षांखालील ७४ मुला-मुली आणि नातवंडांना…

रक्षाबंधनाच्या स्नेहबंधातून ‘शौर्यकन्या’ला बळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

ठाणे, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…

समृद्धी राहुल भुजबळची जागतिक अबॅकस स्पर्धेत चमकदार कामगिरी

अकोले , राधेशाम कुलकर्णी  (जिल्हा प्रमुख) :     GCМAS मुंबई यांच्या वतीने १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप परीक्षेत आय स्किल अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश…

पद्मश्री राहीबाई पोरे यांनी केले अनोखे रक्षा बंधन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी  ( जिल्हा प्रमुख ) : बीजं माता म्हणून ज्यांचा गौरव होतो. अनेकविध बियाणे पारंपारिक पद्धतीने जतन करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई पोरे यांनी राखी पौर्णिमे निमित्त मंत्री…