वडेपुरी येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतले माता रत्नेश्वरी देवीचे दर्शन

वडेपुरी : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यादवकालीन वडेपुरी, ता. लोहा येथील डोंगराच्या कुशीत वसलेल्या माता रत्नेश्वरी देवीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी…

यशोमती ठाकूर मैदानात, अदितीताई पोहरे यांच्या प्रचाराला वेग!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पायाला भिंगरी…

अमरावतीत प्रथमच ‘ढोलीडा फेस्ट’चा रंगतदार गरबा उत्सव!

अमरावती. राज माहोरे (प्रतिनिधी) : गरबा म्हणजे केवळ नृत्याचा उत्सव नव्हे, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक भावनेचे प्रतीक! याच सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने अमरावतीत प्रथमच ‘ढोलीडा फेस्ट’ या…

२४ व २५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरमध्ये संत साहित्य संमेलनाचे आयोजन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : वारकरी संप्रदायासाठी महान ग्रंथ असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्थात ‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाची निर्मिती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे झाल्याने येथे होणाऱ्या संत साहित्य संमेलनाला विशेष…

वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न : भारतीय मजदूर संघ) यांच्यावतीने २७ ऑक्टोबर…

शारदीय नवरात्र महोत्सव : चतुर्थीला अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आई अंबाबाई

पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ च्या चतुर्थी तिथीला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आहे. महिषासुराचा संहार…

तिवसा तालुक्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर!

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यातील काटसूर आणि वणी-सुलतानपूर येथील नादुरुस्त पुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या दोन्ही पुलांचे तातडीने बांधकाम करावे, तसेच तालुक्यातील खचण्याच्या अवस्थेत…

पाण्याचा काटकसरीने वापर करा ; पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : आ. बोंढारकर

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आगामी काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन नांदेड दक्षिण…

स्त्रीमुक्ती म्हणजे अन्याय आणि अज्ञानातून मुक्त होऊन स्वतःची अस्मिता जपणे!’

नांदेड, प्रतिनिधी : महाभारतातील अंबा, कुंती आणि द्रौपदी या स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे केवळ पौराणिक कथांचा भाग नसून अन्यायाविरुद्ध संघर्ष, आत्मसन्मान आणि स्त्रीशक्तीचे प्रभावी प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. दीपक कासराळीकर…

नागपूर मेट्रोच्या हरित तंत्रज्ञानाची आरसीईआरटीच्या स्थापत्य विद्यार्थ्यांना ओळख

चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने १३ ऑक्टोबर २०२६…