वाढदिवसाचे औचित्य साधत वृद्धाश्रमात मायेची ऊब

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) :  वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी असते. याच भावनेतून शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे…