इसापूर धरणातून चार आवर्तनांद्वारे रब्बी पिकांना पाणी मिळणार

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : अपुरा पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे पिकांच्या वाढीची चिंता असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. इसापूर धरणातून रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मिळून एकूण चार पाणी आवर्तने देण्याचे नियोजन…

भावनांचा कल्लोळ, पाणावलेले डोळे व गहिवरलेले सभागृह!

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : काही प्रसंग आणि सोहळे मनाच्या तारा अशा काही छेडतात की शब्दांनाही पाझर फुटतो. स्वकीयांच्या अकस्मात जाण्याने काळजावर झालेली खोल जखम, डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि तरीही दुसऱ्याच्या…

डॉ. शिवानी गोजे-दर्जे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्हा भावसार समाजाचे माजी सचिव इंजिनीयर सुरेश गोजे यांच्या सूनबाई डॉ. शिवानी नितीनकुमार गोजे-दर्जे यांनी वर्धा येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून आयुर्वेदातील द्रव्यगुण विज्ञान या…

सुयोग किड्झकडून नवरात्रोत्सवानिमित्त गरजूंना अन्नदान

नांदेड (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री महावतार बाबाजी यांचे कृपाशिष्य जयेंद्र बरारा व प्राचार्या डॉ. अमन बरारा यांच्या पुढाकाराने आणि गुरु राजेंद्र सिंह यांच्या प्रेरणेतून सुयोग किड्झ अँड इंटरनॅशनल…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खा. डॉ. अजित गोपछडेंचे एका महिन्याचे वेतन

नांदेड,(प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना हातभार लागावा, या उद्देशाने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. २…

रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघिणीचा मृत्यू; मदनापूर शिवारातील घटना

नांदेड  (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रातील मदनापूर शिवारात रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला…

आशिष नेरलकर यांच्या नेतृत्वाखाली जंगमवाडी भाजपा मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर; २०० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

नांदेड,(प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत नांदेड महानगरातील जंगमवाडी भाजपा मंडळातर्फे रविवारी (दि. १८) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

स्टारलिंक की सैटेलाइट इंटरनेट सेवा से देश की आंतरिक सुरक्षा को खतरा : बालकृष्ण भरतिया

नई दिल्ली : स्वदेशी व्यापारी मंच और कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने अमेरिकी कंपनी स्टारलिंक (SpaceX) द्वारा भारत में सैटेलाइट इंटरनेट सेवा शुरू करने का कड़ा विरोध किया…

विशेष मुलांसाठी साऊंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी): Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांच्या संयुक्त विद्यमाने मातृसेवा संघ, नागपूर येथील विशेष मुलांसाठी साऊंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.…

नौ दिन, नौ देवियाँ, नौ रंग — नौ लेखिकाओं की कलम से

रेखा भिवगडे ✍️ नवरात्री का नवम दिन. तपस्या के फलप्राप्ती का. सिद्धीदात्री माता को समर्पित हैं। या देवी सर्वभूतेषु। सिद्धी रूपेण संस्थिता।। नमस्तयै, नमस्तयै। नमस्तयै नमो नमः।। शक्ती उपासना का…