दशहरे से पहले महंगा हुआ सोना, ग्राहकों की बढ़ी चिंता!

Gold Rate Today : दशहरे पर सोना खरीदना शुभ माना जाता है। ऐसे में कई लोग त्योहार के मुहूर्त पर सोने के गहने खरीदने की तैयारी करते हैं। लेकिन इस…

अष्टमीच्या पावन पर्वावर दत्त शिखर संस्थान माहूरकडून रेणुका मातेला मानाची ओटी

नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगडच्या वतीने श्री क्षेत्र रेणुका मातेला मानाची ओटी अर्पण करण्यात आली. अनेक दशकांपासून चालत…

श्री बालाजी मंदिरात १०८ कलशांनी श्री व्यंकटेश्वराचा अभिषेक

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील कापड पेठमधील श्री वेंकटेश बालाजी मंदिरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवांतर्गत रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ‘अष्टोत्तरशत कलशाभिषेकम्’ या विशेष…

दुष्काळग्रस्त बळीराजासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा मदतीचा हात

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) :  राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांची मदत दिली. महासंघाचे महामंत्री अरुण…

एकनाथ शिंदेंची रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट; सरनाईकांच्या प्रचाराचा घेतला आढावा

अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आमदार रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.…

अकोल्यात प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या सभेला शिक्षकांचा प्रतिसाद; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नांवर मंथन

अकोला,राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या उपस्थितीत अकोला येथे आयोजित भव्य सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेला शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी…

नांदेडमध्ये ब्राऊन शुगरची विक्री; ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर परिसरातील विवेकनगर येथे आशिष किराणा दुकानाजवळ सिमेंट रोडवर ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोन…

सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल प्रसिद्ध केला आहे. काम केले असेल तरच कार्यपूर्ती अहवाल छापण्याची…

पहाटेच्या दुर्गादौडीने कोतूळमध्ये उत्साहाचे वातावरण!

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओम साईराम प्रतिष्ठान व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पहाटेच्या दुर्गादौडीमुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण…

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारात कामगारांच्या हक्कांना प्राधान्य द्या – CFTUI ची मागणी

मुंबई , सतीश तोडासे (प्रतिनिधी) : भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारात कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक रोजगाराला प्राधान्य देण्याची मागणी CFTUI ने केली. CFTUI चे प्रतिनिधी राजेश निंबाळकर यांनी ब्रिटनच्या…