नौ दिन, नौ देवियाँ, नौ रंग — नौ लेखिकाओं की कलम से
रश्मी कुळकर्णी ✍️ शारदीय नवरात्री शारदसौंदर्य से परिपूर्ण होती हैं | यह श्रद्धा एवम् भक्ती की आपूर्ती तो होती ही हैं किंतू मातृशक्ती के गुण-दर्शन का दर्पण भी होती हैं…
सप्तमीला करवीर निवासिनी आई अंबाबाई वैष्णवी रूपात सजली!
राजन शेळके, (प्रतिनिधी) : आज, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्र महोत्सवातील श्री शके १९४८ च्या सप्तमी तिथीला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई वैष्णवी रूपात सजली आहे. जगदंबेच्या…
रेती माफियांना नेमके अभय कोणाचे? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : धामणगाव रेल्वे शहर आणि परिसरात कथित अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, या प्रकाराला आळा घालण्यात प्रशासनाला यश का येत नाही, असा सवाल उपस्थित…
LONDON | लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर SFI UK चं आंदोलन
LONDON | लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर SFI UK चं आंदोलन
MARATHWADA | मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी चर्चा
MARATHWADA | मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी चर्चा
पिंपरी-चिंचवडमध्ये ५० ठिकाणी विजयादशमी उत्सव; २७ ठिकाणी पथसंचलने
पिंपरी-चिंचवड , आशिष औंढेकर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरात १८, २०, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विविध ५० ठिकाणी…
शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, संघर्षाची साथ; संगीता शिंदे यांची दमदार दावेदारी!
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. सौ. संगीता सचिंद्र शिंदे (बोंडे) यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या…
अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध नागपूर पोलिसांची कठोर कारवाई
नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी): नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सहभागी असलेल्या सुमित उर्फ ‘नमो’ बंडू मेश्राम (वय…
जागतिक व्हाइट केन दिनानिमित्त मुकुल गंधे यांचा गौरव
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शोभा सर्वोदय फाउंडेशन व दिव्यदृष्टी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्हाइट केन दिनानिमित्त अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मुकुल गंधे…
SUPER 25 | HINDI HEADLINES | 17 OCTOMBER @3PM #newsbulletin #hindinews
SUPER 25 | HINDI HEADLINES | 17 OCTOMBER @3PM #newsbulletin #hindinews










