पुण्यात ‘बर्गर किंग’वर FDAचा दणका; ‘झेप्टो’च्या गोदामावरही कारवाई

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यठिकाणांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. कॅम्प परिसरातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’च्या आऊटलेटवर FDAने छापा टाकून परवाना निलंबित केला आहे. या कारवाईमुळे…