पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप
पुणे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये, अनेक ठिकाणी पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत आपले अर्ज भरले. त्यामुळे, निवडणुकीत…

