लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 66 लाख इतकी…