प्रगत महाविद्यालयात ‘अमृत युवा ऊर्जा अभियानांतर्गत’ युवकांशी संवाद

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (प्रतिनिधी) : अमृत सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहिल्यानगर येथे ‘अमृत युवा ऊर्जा’ हा युवकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला.…