अंबाबाई मंदिरात बॅरिकेडिंगवरून वाद; श्रीपूजकांचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर, राजन शेळके ( प्रतिनिधी) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बॅरिकेडिंगवरून वाद झाला. पहाटे पाचच्या सुमारास अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिरात नेत असताना बॅरिकेड्सजवळ पोलिसांनी अडवल्याने श्रीपूजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.…