मुळा धरण परिसरातील जनजाती बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर; ६३ जणांना चष्म्यांचे वाटप

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी ) :  जिल्ह्यातील अहिल्यानगर शहरासह उत्तर नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर जनजाती (आदिवासी) बांधव राहतात. या परिसरातील गरजू वयोवृद्ध महिला व पुरुषांसाठी…