पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचे बळी, देवेंद्र फडणवीसांचे कडक कारवाईचे निर्देश
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात…

