आरोग्य भारतीतर्फे २४ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरमध्ये ‘कार्य तपस्वी’चा गौरव
अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : ‘अहर्निशी सेवांमहे’ हे ब्रीद घेऊन रुग्णसेवेचा ध्यास जपत राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आरोग्य भारतीच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील ‘कार्य तपस्वी’चा गौरव करण्यात येणार आहे.…
नांदेड : पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम; मी राष्ट्रवादीतच – प्रताप पाटील चिखलीकर यांचे स्पष्टीकरण
नांदेड , रविंद्र औंढेकर(जिल्हा प्रतिनिधी): मी दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या गेल्या ८ ते १० दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून सुरू असलेल्या चर्चांवर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण…
उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार; पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव
नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी) : नागपूर शहरातील उत्तर प्रादेशिक विभागांतर्गत उत्कृष्ट तपास करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा पदचिन्ह प्रतिष्ठापन कार्यक्रम १९ ऑक्टोबर…
‘शक्तीपीठ ते भक्तीपीठ – नारीशक्ती संवाद’ उपक्रम शिवाजीनगरात संपन्न
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महानगर, नांदेडच्या सहकार्याने श्री नवयुवक दुर्गा माता मंडळाच्या वतीने ‘शक्तीपीठ ते भक्तीपीठ – नारीशक्ती संवाद’ या उपक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी…
रणधुमाळी : प्रबळ दावेदारांकडून दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी सेटिंग वेगात!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, प्रबळ दावेदारांकडून पहिल्या पसंतीच्या मतांसोबतच दुसऱ्या पसंतीची मते मिळविण्यासाठी जोरदार जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र आहे.…
माजी मंत्री यशोमती ठाकूर, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या उपस्थितीत समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा येथे समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन…
‘संघ शक्ती कलीयुगे’ हे ब्रीद ध्यानी घेऊन राष्ट्र उभारणीसाठी अधिकाधिक वेळ द्यावा : विवेक कुलकर्णी
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) : ‘संघ शक्ती कलीयुगे’ हे भगवान श्रीकृष्णाचे ब्रीद ध्यानी घेऊन राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसेवकांना अधिकाधिक वेळ द्यावा लागेल, असे प्रतिपादन बजरंग दलाचे अखिल भारतीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी यांनी केले.…
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे वर्चस्व; १६ जागांवर विजय
कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी): मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार अशा दिग्गज नेत्यांची ताकद एका बाजूला, तर आमदार सतेज पाटील यांची रणनीती दुसऱ्या बाजूला, अशा अटीतटीच्या लढतीत…
काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ जनसंपर्क अभियानाचा सिडकोतून शुभारंभ
नांदेड (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार जनतेसमोर आणण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ या व्यापक जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ सोमवारी (ता. १९) हडको येथील छत्रपती शिवाजी…
२८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘पारंपरिक नववधू मेकअप स्पर्धा’ उत्साहात संपन्न
पुणे , राजन शेळके(प्रतिनिधी) : २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवांतर्गत आयोजित ‘पारंपरिक नववधू मेकअप स्पर्धा’ श्री लक्ष्मीमाता मंदिर, शिवदर्शन मुक्तांगण शाळेजवळ, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत पारंपरिक…










