लाडकी बहीण योजनेचा मे हप्ता लवकरच खात्यात? १२ ते १५ जूनदरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता
मूंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भाजप आमदार मोनिका…
मुंबईतील 19 हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्रांतील बदल रद्द; सरकारची मोठी कारवाई सुरू
मुंबई : मुंबईतील जन्म प्रमाणपत्रांमध्ये करण्यात आलेल्या हजारो दुरुस्त्यांवर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. 2024 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या तब्बल 19 हजार 734 जन्म नोंदींमधील बदल…
११ वर्षांनंतर ‘देऊळ बंद २’ची ब्लॉकबस्टर एन्ट्री; १९ दिवसांत ७० कोटींची कमाई
नागपूर : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद २’ची जोरदार चर्चा सुरू असून प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि…
विदर्भातील शाळा आता ३० जूनपासून; नागपूर खंडपीठाच्या निर्देशांनंतर शिक्षण विभागाचा निर्णय बदलला
नागपूर: उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र नागपूर…
तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना; कार्बन डायऑक्साईड गळतीने दोन कामगारांचा मृत्यू, दोघे उपचाराधीन
पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशामक यंत्रणेच्या देखभाल कामादरम्यान…
शाळांमध्ये वृक्षारोपणाची मोठी मोहीम; प्रत्येक शाळेला ५० झाडे लावण्याचे लक्ष्य
पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शाळांसमोर पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम 3.0’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राला यंदा ५३ लाखांहून अधिक…
‘गारंबीचा बापू’ची दमदार पुनरागमनाची तयारी; नव्या रूपात झळकणार रुपेरी पडद्यावर
मुंबई : मराठी रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेले आणि साहित्यविश्वात विशेष स्थान मिळवलेले ‘गारंबीचा बापू’ हे अजरामर नाटक आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा…
नागपुरातील ऑटो एलपीजी स्वस्त; दरात 5 रुपयांची कपात, चालकांना दिलासा
नागपूर : वाढत्या इंधन दरांमुळे आर्थिक ताण सहन करणाऱ्या ऑटोचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात ऑटो एलपीजीच्या दरात प्रति किलो 5 रुपयांची कपात करण्यात आली असून, त्यामुळे गॅसचा दर…
अटल सेतूवर कार थांबवून तरुणाची समुद्रात झेप; पुण्यातील युवकाचा शोध सुरू
नवी मुंबई : नवी मुंबईतील अटल सेतूवर रविवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रतीक सुभाष रासकर (वय २८) या तरुणाने अटल सेतूवर कार थांबवून समुद्रात उडी…
एशियन गेम्स 2026 साठी भारतीय संघ जाहीर; श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशीला संधी
नवी दिल्ली : आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची माहिती दिली. यावेळी संघ निवडीत काही…










