डूबे हुए EX-1200 एक्सकेवेटर का रिकॉर्ड समय में सफल रिकमीशनिंग
चंद्रपुर , सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : चंद्रपुर एरिया की भटाडी खदान में मार्च 2026 में दुर्घटना के दौरान डूबे EX-1200 एक्सकेवेटर को रिकॉर्ड समय में रेस्क्यू कर सफलतापूर्वक…
पुण्याची ‘MH 12’ मालिका संपली; आता ‘MH 61’ नवी ओळख
पुणे , प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पुणे शहराची ओळख असलेली ‘MH 12’ ही वाहन क्रमांकाची मालिका आता संपली असून, यापुढे पुण्याची नवी ओळख ‘MH 61’ ही असणार आहे. नवीन…
पिंपरी-चिंचवड भाजपची कोअर कमिटी जाहीर
पिंपरी-चिंचवड, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ): भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या…
पावसाची दडी; अहिल्यानगरसह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : ऑगस्ट महिन्याचा शेवट जवळ आला असतानाही अहिल्यानगरसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने अपेक्षित सातत्य न राखल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.…
पोईसर जिमखाना येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; युवा खेळाडूंचा गौरव
मुंबई, रमेश शेंडे ( प्रतिनिधी ) : पोईसर जिमखाना येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा गौरव करण्यात आला.…
कळमेश्वर खरेदी-विक्री व बाजार समितीची ६७ वी वार्षिक आमसभा संपन्न
कळमेश्वर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : कळमेश्वर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री व कृषी उत्पन्न बाजार समितीची ६७ वी वार्षिक आमसभा सहकार महर्षी बाबासाहेब केदार सभागृहात पार पडली. या आमसभेला…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना अभिवादन
बालेवाडी : हॉकीचे जादूगार आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळावी तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानाची जाणीव…
‘समर्थ’ चित्रपटासाठी स्क्रीनची वानवा; मराठी चित्रपटांना दुय्यम वागणूक?
अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ) : उत्तम प्रतिसाद, बुक माय शोवर ९.५ रेटिंग आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळूनही ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात पुरेशा स्क्रीन मिळत नसल्याची खंत चित्रपटाचे…
हजूर साहेब नांदेड-अमृतसर-नांदेडदरम्यान विशेष रेल्वेगाडी धावणार
नांदेड , रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता तसेच पंजाब आणि मराठवाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त व सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर रेल्वेने…
स्नेह सदन विशेष शाळेत प्रबोधनकार महिला महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन साजरा
रामटेक, प्रशांत भोयर (प्रतिनिधी) : येथील स्नेह सदन मतिमंद मुला-मुलींची विशेष अनिवासी शाळा येथे प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक यांच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या आणि भावूक वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात…










