पुण्यात NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी अटक; मुख्याध्यापिका मनीषा हवालदार CBIच्या ताब्यात
देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती आणखी वाढवत पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार यांना अटक केली आहे. सदाशिव पेठेत राहणाऱ्या…

