मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
राज्यात उष्णतेच्या कहर पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश ते थेट 47 अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे. अशातच आता मुंबईसह कोकणातील काही भागांत पुढील तीन तासांत हलक्या…

