महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट
महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या…

