डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला

कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता…