विदर्भात उष्णतेचा हाहा:कार, अकोला, अमरावती, वर्ध्याला 3 दिवस ‘रेड अलर्ट’; तज्ज्ञांनी सांगितले तापमान वाढीचे धक्कादायक कारण

देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असून विदर्भातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने हवामान विभागाने…