बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे.…