झेडपीचा महाघोटाळा? लाखोंची औषधे अडगळीत; FDAची धाड

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरजू रुग्णांना औषधांचा…