VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी
पंढरीचा विठुराया…लाखो भक्तांचं श्रद्धास्थान.. सध्या अधिकमास सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात दररोज आषाढी वारी सारखी गर्दी होत असल्याचं निदर्शनास येत आहे. अशात सर्वसामान्य भाविकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कारण ज्या ठिकाणी…

