मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईला झुरळासमान लेखल्यानंतर त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्थापन झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने अवघ्या पाच दिवसांत सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेत. आज (21 मे) गुरुवारी सकाळी…

