अखेर लिंगपिसाट खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला, उत्तराने सर्वच थक्क
अंधश्रद्धा, फसवणूक आणि अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेला वादग्रस्त ढोंगी बाबा अशोक खरातभोवती आता अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) पास घट्ट आवळला गेला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खरातला…

