देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. तत्पूर्वी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून आजचा दिवस अतिशय आनंदाचा…

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले

मुंबई. राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. एकीकडे मिसिंग लिंकच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे वाहतूक आणखी जलद होणार असून प्रवाशांचा वेळ…

महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्टची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक आजपासून सुरु झाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन…

विधान परिषदेच्या 10 जागांवर बिनविरोध निवडणूक; सर्व उमेदवार निश्चित

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि 12 मे रोजी मतदान होणार होते, मात्र आता मतदानाची…

शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी

अखेर शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे विधान परिषद निवडणुकीसाठीचे दोन्ही उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार ठरले असून काही वेळेत दोन्ही उमेदवार उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती…

पुण्यातील जुन्नरमध्ये मोठी दुर्घटना! शेततळ्यात बुडून दोन चिमुकले दगावले

खेळता खेळता मृत्यूने घाला घातल्याची एक भीषण घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील बल्लाळवाडी येथे घडली आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे…

मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही: प्रताप सरनाईक

तुम्हाला प्रवाशांनी बोललेलं मराठी समजत नसेल किंवा बोलता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी…

सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द

मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना ITAT मध्ये दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे. अजित पवार (Ajit Pawar)…

अजितदादांची उणीव भरुन काढण्याची क्षमता जय पवारांमध्ये, त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं, अमोल मिटकरींची मागणी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची चढाओढ वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, अख्खं कुटुंब संपलं, चार जणांच्या मृत्यूबाबत पोलिसांची मोठी अपडेट

मुंबईतील पायधुनी परिसरात फूड पॉइझनिंगमुळे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिर्याणीनंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला.…