महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना ‘राजस्थान भूषण पुरस्कार’ जाहीर
पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखरजी मुंदडा यांना प्रतिष्ठित ‘राजस्थान भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राजस्थान भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष जगदीश उनेजा…
विद्यानंद बापट: एक अवलिया
अहिल्यानगर राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) ) : विद्यानंदाच्या डी.जे.मुक्त गणेशोत्सव भूमिकेमुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवास नवीन दिशा मिळेल काय? पुण्याच्या पेठेतील एक सामान्य नागरिक श्री. विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेतील नागरिकांच्या…
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीजा झरेकर राज्यातून प्रथम
पुणे, राधेश्याम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. श्रीजा संदेश झरेकर हिचा शिक्षक दिनानिमित्त श्री गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे येथे…
सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी राधेकृष्ण ग्रुपने फोडली
पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : बोल बजरंग बली की जय…च्या जयघोषात बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून…
वाढदिवसाचा आदर्श वस्तुपाठ; अमित बाबूडकर यांनी समाजसेवेतून जिंकली मने
तिवसा, राज माहोरे (प्रतिनिधी) : आजच्या काळात वाढदिवस म्हणजे केक, फटाके आणि दिखाऊ खर्च अशी संकल्पना रूढ होत असताना भाजपा नेते अमित बाबूडकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून आदर्श…
दि अकोला अर्बन बँकेच्या पिंपळे निलख शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे : दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला यांच्या पिंपळे निलख, पुणे शाखेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक, खातेदार,…
भक्तिरसात रंगला शिवमहापुराण कथेचा सांगता सोहळा
नांदेड, रविंद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : शहरातील गणेशनगर येथील श्री गणेश मंदिरात गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेची सांगता श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माच्या वातावरणात झाली. शिवमहापुराणातील…
‘नेत्रदान महादान’चा संदेश देत नांदेड शहरातून भव्य जनजागृती रॅली
नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : ‘राष्ट्रीय नेत्रदान जनजागृतीतून अंधत्वावर मात’ या संकल्पनेतून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नंदीग्राम लायन्स ट्रस्ट, नांदेड संचलित लायन्स नेत्र रुग्णालयाच्या…
चंद्रपूर दीक्षाभूमी मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आक्रोश मोर्चा
चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : येथील पवित्र दीक्षाभूमीवर विकासकामे करताना तेथील ऐतिहासिक बुद्धविहार पाडले जाणार असल्याच्या संभ्रमावरून समाजबांधव अस्वस्थ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी हा संशय दूर…
नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
नांदेड, प्रणय डाबरे : नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ही…










