शेगाव हादरले! योगीराज हॉटेलवर गुंडांचा धुमाकूळ
शेगाव , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : शहरातील गजबजलेल्या परिसरातील योगीराज हॉटेलमध्ये भरदिवसा थरारक घटना घडली. काही कथित गुंडांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करत कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली, खंडणीची मागणी…
अमरावती स्त्री रुग्णालयातील आगप्रकरणी दोषींवर कारवाईचे निर्देश
मुंबई, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी कक्षात (SNCU) २४ ऑगस्ट २०२६ रोजी लागलेल्या आगीत तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय…
वाघ-बिबट्यांच्या दहशतीवर मंत्रालयात निर्णायक खलबतं!
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ): जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असताना, या प्रश्नाला मंत्रालयाच्या पातळीवर वाचा फोडण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…
वीज चोरीला आळा घाला; अधिकृत वीज वापरा!
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : वीज ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असून, तिचा प्रामाणिक आणि कायदेशीर वापर करणे ही प्रत्येक वीज ग्राहकाची सामाजिक जबाबदारी आहे. वीज…
लोकतंत्र मिरर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुढाकार; ३०० विद्यार्थ्यांनी घडविल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती
नागपूर : लोकतंत्र मिरर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन येथील जवाहर गुरुकुल विद्यालयात इको-फ्रेंडली गणेश मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नागपुरातील सात शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या…
AMARAVATl I अमरावतीत वाघिणीनंतर बिबट्याची दहशत?
AMARAVATl I अमरावतीत वाघिणीनंतर बिबट्याची दहशत?
AMRAVATI l वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त; यशोमती ठाकूर यांची वन विभागाकडे धडक.
AMRAVATI l वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त; यशोमती ठाकूर यांची वन विभागाकडे धडक.
AMARAVATl I आमदार रवी राणा मांडणार शेतकरी, ग्रामस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा.
AMARAVATl I आमदार रवी राणा मांडणार शेतकरी, ग्रामस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा.
धोत्रा शेतशिवारात बिबट्याचा वावर; बोकड्याची शिकार
तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा तालुक्यातील धोत्रा शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले असून, बुधवारी रात्री बिबट्याने एका बोकड्याची शिकार केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.…
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख…










