शनिवारपासून सचखंड येथे दीपोत्सवाला प्रारंभ; १५ नोव्हेंबरला नगर कीर्तनाने होणार समारोप
नांदेड (विशेष प्रतिनिधी) : सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे येत्या ७ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार असून, १५ नोव्हेंबर रोजी नगर कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. सचखंड गुरुद्वारा येथे…

