स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार : खा. रवींद्र चव्हाण
नांदेड, ( जिल्हा प्रतिनिधी ) : विंड्स प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्याची प्रक्रिया नांदेड जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबाबत नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी…

