पुण्यात 26 मेपासून जमावबंदी; मोर्चे-सभांना बंदी, महापालिकेच्या वाहन वापरावरही निर्बंध

पुण्यात उद्या रात्रीपासून म्हणजेच 26 मेपासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार आंदोलनं, मोर्चे, सभा आणि मोठ्या सार्वजनिक जमावांवर बंदी असणार आहे.…