पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य ; दुरुस्ती मात्र कासवगतीने

पुणे : जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुणे शहरातील रस्त्यांना बसला आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या काही…