खोब्रागडे नगर, ईश्वरनगर व मगनपुऱ्यातील रहिवाशांना हक्काचा पट्टा द्या!
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० (अ) दत्तनगर अंतर्गत खोब्रागडे नगर क्रमांक १, खोब्रागडे नगर क्रमांक २, ईश्वरनगर आणि मगनपुरा येथील महानगरपालिकेच्या जागेवर मागील सुमारे…

