बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच नांदेडचे न्यायालय काही क्षणांत रिकामे; तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील नांदेड, हिंगोली, बीड व अहिल्यानगरसह इतर न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्यानंतर नांदेड पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. यावेळी पोलीस वाहनातील…