आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील ‘त्या’ 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला ‘दे धक्का’

मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत (BMC) यंदा पहिल्यांदाच भाजपने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेत सध्या भाजप महायुतीकडून देण्यात येणारे आदेश सर्वोतोपरी…