महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याचा मोठा अंदाज, पावसाची प्रतीक्षा संपणार!
भीषण उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, 23 मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र,…

