राज्यात 7 साखर कारखान्यांना NCDC कर्ज नाकारले

राज्यात साखर कारखान्यांना मोठा धक्का; 7 कर्ज प्रस्ताव नाकारले, तर शेतकरी कर्जमाफी अहवालामुळे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष.