लोह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून श्रीराम व बजाज फायनान्स कार्यालयांची तोडफोड; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोहा, (प्रतिनिधी): राज्यात विशेषतः मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना खासगी फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ लोहा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीराम फायनान्स व…

